29 April 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Paisalo Share Price | पैसालो कंपनीचा स्वस्त शेअर खूप पैसा देतोय, अल्पावधीत शेकड्यात परतावा, पुढची टार्गेट प्राईस?

Paisalo Share Price

Paisalo Share Price | पैसालो सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून पैसेलो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 80.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पैसालो सिक्युरिटीज कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 194.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 99.63 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 21.01 रुपये होती. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी पैसालो सिक्युरिटीज स्टॉक 4.17 टक्के वाढीसह 86.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पैसालो सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरमध्ये 74 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकवर 85.50 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, पैसालो सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्सची मासिक ट्रेडिंग रेंज 72 ते 92 रुपये दरम्यान असेल.

पैसालो सिक्युरिटीज कंपनीच्या दैनिक चार्टवर 73.45 रुपये किमतीजवळ मजबूत समर्थन पाहायला मिळत आहे. टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, 88.5 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सेबीने पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स दीर्घ कालीन एएसएम फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले आहेत.

पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 61.11 अंकावर आहे. 30 पेक्षा कमी RSI पातळी असली की शेअर ओव्हरसोल्ड म्हणून ओळखला जातो. तर 70 पेक्षा जास्त RSI असला की शेअर ओव्हरबॉट म्हणून ओळखला जातो. या कंपनीच्या शेअर्सची प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 5.21 आहे. तर EPS 4.42 वर आहे. पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7,245.42 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.37 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paisalo Share Price NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

Paisalo Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x