24 May 2024 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

Latteys Industries Share Price | अल्पावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 75 टक्के परतावा दिला, फायदा घेण्याची योग्य वेळ?

Latteys Industries Share Price

Latteys Industries Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के वाढीसह 38.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23 रुपये किमतीवरून 55 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.85 रुपये होती.

लेटिस इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 220 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने मध्य प्रदेश राज्यात ग्वाल्हेर शहरात 3.25 कोटी रुपये मूल्याचे काम करण्याचा कंत्राट मिळवला आहे. बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉक 2.91 टक्के घसरणीसह 36.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला ग्वाल्हेर महानगरपालिकेने ओला कचरा सक्शन मशीनचे ऑपरेशन आणि देखभाल करण्यासाठी 3.25 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी पंप आणि पंपिंग उपकरणे देखील बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी गृह, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी पंपिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करते.

लेटिस इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 103 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लेटीस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 18 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. याच तिमाहीत कंपनीने 1.78 कोटी रुपये कार्यरत नफा नोंदवला होता.

कंपनीने 91 लाख रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 591 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Latteys Industries Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

Latteys Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x