
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात लक्षणीय उलाढाल पाहायला मिळत आहे. एकीकडे जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांनी बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आता भारतात दिवाळी आणि सणासुदीचे दिवस सुरू होणार आहोत. अशा काळात भारतीय गुंतवणुकदार कमाई करण्यासाठी मजबूत शेअर्स शोधत आहेत.
आज या लेखात आम्ही तुम्हाला एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करून तुम्ही फायदा कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊ एका महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या शेअरची लिस्ट.
स्काय गोल्ड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 331.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के घसरणीसह 739 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 129.76 टक्के नफा मिळवून दिला आहे.
त्रिशक्ती इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 39.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 93.61 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116.52 टक्के नफा मिळवून दिला आहे.
इंडो एशिया फायनान्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 11.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 23.41 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116.26 टक्के नफा मिळवून दिला आहे.
बोंदाडा इंजिनिअरिंग :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 177.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के घसरणीसह 373.50 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 106.66 टक्के नफा मिळवून दिला आहे.
हिंदुस्तान बायो सायन्सेस लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के घसरणीसह 10.95 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 91.01 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.