7 May 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

JP Power Share Price | 14 रुपयाचा पावरफुल पेनी शेअर! जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स शेअर्स अल्पावधीत श्रीमंत करतोय

JP Power Share Price

JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील जेपी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम खरेदी पाहायला मिळत आहे.

मागील काही काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्क्यांनी घसरले आहेत. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी पॉवर स्टॉक 12.90 टक्के वाढीसह 14.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एकेकाळी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 50 पैशांवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.17 रुपये होती. काही महिन्यांपूर्वी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मात्र त्यांनतर या कंपनीचे शेअर्स घसरले आणि 50 पैशांवर पोहोचले होते. आता पुन्हा जेपी पॉवर स्टॉक तेजीत आला असून, शेअरची किंमत 13 रुपयांच्या पार गेली आहे. जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांपासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत.

4 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 137.10 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर 27 मार्च 2020 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 50 पैशांवर पोहचले होते. त्यानंतर जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने चांगली कामगिरी केली, आणि अवघ्या साडेतीन वर्षात स्टॉक 14 रुपये किमतीवर पोहचला आहे.

जून 2023 च्या तिमाहीत जेपी पॉवर कंपनीने 1707.82 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने 191.59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जेपी पॉवर कंपनीने 10 नोव्हेंबर 2023 रोजी आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल सादर करण्याची शक्यता आहे.

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2640 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 50 पैशांवर ट्रेड करत होते. तर जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 6 नोव्हेंबर 2023 रोजी 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत जेपी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 131 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 यावर्षी जेपी पॉवर स्टॉक आतापर्यंत 78 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x