
Penny Stocks | आज भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आता आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. नोव्हेंबर महिना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बराच सकारात्मक कमाई करून देणारा ठरला होता. तर डिसेंबर महिन्यात देखील शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील तेजीचा परिणाम अनेक कंपन्याच्या शेअरवर पाहायला मिळत आहे. काही शेअर्स एका दिवसात गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण, शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करणारे शेअर्स पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
भारतीय इंटरनॅशनल लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 286.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 341.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
SecUR क्रेडेन्शियल्स :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 23.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के घसरणीसह 21.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चेन्नई मीनाक्षी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 37.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 45.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Tanfac India :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2674 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.08 टक्के घसरणीसह 2,565.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पीसीएस टेक्नॉलॉजी :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 17.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.97 टक्के वाढीसह 21.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.