
Tata Steel Share Price | आजपासून भारतीय शेअर बाजारात जानेवारी 2024 मालिकेची सुरुवात झाली आहे. सुरुवात किंचित सुस्त झाली आहे, मात्र हळूहळू त्यात वाढ होऊ शकते. अनेक कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किट मध्ये अडकले आहेत. तर काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
सध्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये देखील जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. आणि या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.5 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. अशा तेजीच्या काळात अनेक गुंतवणूक सल्लागारांनी आपल्या पसंतीचे शेअर्स निवडले आहेत, जे नवीन वर्षात गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात. यामध्ये manasjaiswal.com, कॅटॅलिस्ट वेल्थ फर्म, इंक्रेड इक्विटीज, 5Paisa.com, यासारख्या दिग्गज फर्म सामील आहेत. चला तर जाणून तज्ञांनी कोणते शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे?
डेव्हिज लॅब :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 0.23 टक्के वाढीसह 3,913 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 4150 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 3134 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
टाटा स्टील :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 0.11 टक्के वाढीसह 139.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 130 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
Mphasis :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 0.19 टक्के घसरणीसह 2,734.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 2860 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 2730 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
संवर्धन मदरसन :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 3.48 टक्के वाढीसह 105.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 106 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 97.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 0.30 टक्के घसरणीसह 165.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 172 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 163 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 5 टक्के वाढीसह 562.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 545 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 526 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
आदित्य बिर्ला फॅशन :
तज्ञांनी नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 0.58 टक्के वाढीसह 225 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक 237 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 219 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.