14 December 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks To Buy | गरीब राहू नका! गरिबांना सुद्धा परवडतील हे 4 पेनी शेअर्स, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत

Penny Stocks To Buy

Penny Stocks To Buy | 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कमालीचे ठरले होते. मागील एका वाढत अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे आणि हे शेअर्स आणखी परतावा देऊ शकतात.

व्होडाफोन आयडिया :
2023 मध्ये या कंपनीच्या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 8 रुपयेवरून वाढून 16 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.81 टक्के वाढीसह 17.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी :
2023 मध्ये या कंपनीच्या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 257 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 10.70 रुपयेवरून वाढून 38.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह 38.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गायत्री शुगर्स :
2023 मध्ये या कंपनीच्या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 486.50 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 3.63 रुपयेवरून वाढून 21.29 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 20.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

BSEL अल्गो :
2023 मध्ये या कंपनीच्या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 240 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 4.68 रुपयेवरून वाढून 16.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के वाढीसह 16.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचाक किंमत पातळीवरून 273.27 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 01 January 2024.

हॅशटॅग्स

Penny Stocks To Buy(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x