19 May 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Reliance Power Share Price | 20 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार? यापूर्वी दिला 1800% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज रिलायन्स पॉवर स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.05 रुपये होती. तर आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्के घसरणीसह 20.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील साडेतीन वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेवरून वाढून 21 रुपयेवर पोहचली आहे. या काळात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1800 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.13 रुपये किमतीवर पोहोचला होता.

9 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 19.02 लाख रुपये झाले असते. रिलायन्स पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के नफा कमावून दिला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9 मे 2023 रोजी 12.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 14.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 17 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE 10 November 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x