16 May 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू बुलेट ट्रेनच्या तेजीत, अप्पर सर्किट हिट, शेअर्स खरेदीला तुफान गर्दी - NSE: RVNL Tata Motors Share Price | तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा शेअर? रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | पीएसयू शेअर्समध्ये 2.79 टक्क्यांची तेजी, मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करा, अपडेट आली - NSE: IREDA CDSL Share Price | मल्टिबॅगर सीडीएसएल शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा Suzlon Share Price | 23 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, फायदा घ्या, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 802% परतावा, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

IRFC Share Price | सेबीचा 'तो' नियम अणि भारत सरकार, तेजीतील मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत पुढे नेमकं काय होणार?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी या रेल्वे क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 114 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.

जेव्हा आयआरएफसी कंपनीचा IPO शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, तेव्हा हा स्टॉक 26 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. हा 26 रुपये किमतीचा शेअर आता 114 रुपये किमतीवर पोहचला आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 6.27 टक्के वाढीसह 113.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

2023 या वर्षात एप्रिल महिन्यात आयआरएफसी स्टॉक 26 रुपये ते 30 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली आणि शेअर्सची किंमत 113 रुपये किमतीवर पोहोचली. आयपीओच्या किमतीच्या तुलनेत आयआरएफसी स्टॉक आता 4 पट वाढला आहे. 2024 या नवीन वर्षात आतपर्यंत आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ऑगस्ट 2023 महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअरची किंमत ५२ टक्क्यांनी वाढली होती. तर 2023 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आयआरएफसी स्टॉकची किंमत 33 टक्के वाढली आहे.

आयआरएफसी या रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये भारत सरकारचा वाटा 86 टक्के आहे. ज्यावेळी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते, तेव्हा या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 32000 कोटी रुपये होते. आता या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.5 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहे. आयआरएफसी कंपनीचे शेअर्स सध्या भारतातील सर्वात मौल्यवान स्टॉकपैकी एक बनला आहे.

सेबीच्या नियमांनुसार कोणत्याही कंपनीचे प्रवर्तक एका ठराविक पातळीपेक्षा जास्त भाग भांडवल धारण करू शकत नाही. मात्र भारत सरकार या कंपनीचे 86 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत. अजूनही भारत सरकारला या कंपनी मधील हिस्सेदारी कमी करण्याची संधी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 13 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या