Jai Balaji Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या एका वर्षात 1800 टक्के परतावा दिला, वेळीच इंट्री घेणार का?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 1005.80 रुपये किमतीवर ट्रेड होते.
आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1800 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 1,057.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षभरापूर्वी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 760 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 तिमाहीच्या निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या एप्रिल-डिसेंबर 2023 या काळात कंपनीचा निव्वळ नफा 755 टक्के वाढीसह 606.59 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
आर्थिक वर्ष 2021-2022 मधील पहिल्या नऊ महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीने 48.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या नऊ महिन्यात कंपनीने 57.83 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचा नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 740 टक्के वाढून 234.60 कोटी रुपये नोंदवला आहे.
जय बालाजी इंडस्ट्रीज ही कंपनी पुढील काळात कर्जमुक्त होणार आहे. जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीकडे 1,000 कोटी रुपये मूल्याची भांडवली खर्चाची योजना आहे, त्यापैकी 380.80 कोटी रुपये यापूर्वी खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम 18 ते 24 महिन्यांत अंतर्गत स्रोतांच्या माध्यमातून उभारली जाणार आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीवर 566.50 कोटी रुपये निव्वळ कर्ज होते. 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीवर 871.2 कोटी रुपये कर्ज होते. जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांकडे डिसेंबर 2022 मध्ये 55.90 टक्के भाग भांडवल होते. तर डिसेंबर 2023 पर्यंत प्रवर्तकांचे भाग भांडवल प्रमाण 60.02 टक्केवर पोहचले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jai Balaji Share Price NSE Live 20 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News