18 May 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
x

Evexia Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त! शेअरची किंमत 2 रुपये 82 पैसे! 2 दिवसात दिला 33% परतावा

Evexia Lifecare Share Price

Evexia Lifecare Share Price | ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजी पहायला मिळत आहे. या कंपनीचे स्वस्त शेअर्स गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. अल्पावधीत ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 2.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किटला धडक दिली आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18.99 टक्के वाढीसह 2.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदारांचे या स्टॉकने नुकसान केले आहे. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत 1.30 रुपये होती. ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 156.14 कोटी रुपये आहे.

ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रबर, चामडे, शाई आणि पेंट उद्योगांसारख्या औद्योगिक ग्राहकांसाठी विशेष तेल, पेट्रोलियम सल्फोनेट्स, सॉल्व्हेंट्स इत्यादी पेट्रोकेमिकल डाउनस्ट्रीम उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी गुजरातमधील टुंडव गावात आठ एकर जागेवर प्रक्रिया प्रकल्प चालवत आहे. ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळांत जयेश रायचंदभाई ठक्कर, हसमुखभाई धनजीभाई ठक्कर आणि इतर लोक सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Evexia Lifecare Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

Evexia Lifecare Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x