19 May 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, अल्पावधीत दिला 160 टक्के रुपये, खरेदी करावा का?

BLS Infotech Share Price

BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.74 रुपयेवरून वाढून 4.47 रुपये किमतीवर पोहचली होती. बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.32 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी बीएलएस इन्फोटेक स्टॉक 4.94 टक्के घसरणीसह 4.04 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नुकताच बीएलएस इन्फोटेक कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत बीएलएस इन्फोटेक कंपनीने 0.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने कोणताही नफा कमावला नव्हता.

बीएलएस इन्फोटेक कंपनीची स्थापना 1985 साली झाली होती. या कंपनीचा IPO 1995 साली लाँच करण्यात आला होता. ही कंपनी मुख्यतः कॉम्प्युटर सॉफ्टवेअर संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 195.65 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BLS Infotech Share Price NSE Live 13 February 2024.

हॅशटॅग्स

#BLS Infotech Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x