16 May 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, अल्पावधीत पैसा अनेक पटीत वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Gujarat Ambuja Exports Share Price

नुकताच या कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 404 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 16 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 393.40 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील एका वर्षात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 69 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे.

मागील एका महिन्यापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करते. 2022 मध्ये या कंपनीने एका शेअरवर 65 पैसे लाभांश वाटप केला होता. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 420.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 224.20 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9022.05 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Gujarat Ambuja Exports Share Price 02 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x