
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. हीच वेळ असते जेव्हा लहान गुंतवणुकदार पँनिक होऊन स्टॉक विकतात, आणि दिग्गज गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो, हीच गुंतवणूकीची योग्य वेळ असते. सध्या शेअर बजार मंदीच्या गर्तेत अडकला आहे. अशा काळात काही शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.
आज या लेखात आपण असेच 10 पेनी स्टॉक्स पाहणार आहोत, जे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग टॉप 10 पेनी स्टॉकची लिस्ट जाणून घेऊ.
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अंशुनी कमर्शियल लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 1.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Meyer Apparel Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पॅन इंडिया कॉर्प लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.42 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
युनिटेक लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 9.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
MFS Intercorp Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Zenith Steel Pipes & Industries Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के वाढीसह 8.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
श्रेयस इंटरमीडिएट्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 9.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कुश इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 6.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Vuenow Infratech Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.