15 May 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार?

Bonus Share News

Bonus Share News | टायटन इंटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 98.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 3:5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Titan Intech Share Price

म्हणजे कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 5 इक्विटी शेअर्सवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. काल गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी टायटन इंटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.57 टक्के वाढीसह 101.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील सहा महिन्यांत टायटन इंटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 58 रुपयेवरून वाढून 98 रुपये किमतीवर पोहचली होती. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 70 टक्के परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात टायटन इंटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 45.22 रुपयेवरून वाढून 98 रुपये किमतीवर पोहचली होती. या कालावधीत शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 115 टक्के वाढवले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1250 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टायटन इंटेक लिमिटेड ही कंपनी मुख्यतः माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा उत्पादन आणि इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी इलेक्ट्रिकल सिस्टीमसाठी बहु-अनुशासनात्मक डिझाइन, अभियांत्रिकी, पुरवठा, स्थापना, कमिशनिंग आणि प्रकल्प व्यवस्थापन संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. टायटन इंटेक लिमिटेड कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Titan Intech Share Price 29 March 2024.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x