18 May 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 84 पैसे ते 7 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, मार्ग श्रीमंतीचा

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक मजबूत तेजीसह वाढत होते. BSE सेन्सेक्स निर्देशांक गुरूवारी 350 अंकांच्या वाढीसह 74227 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 80 अंकांच्या वाढीसह 22514 अंकांवर पोहचला होता. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्स बद्दल माहिती देणार आहोत, जे गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपन्याचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.

Smiths & Founders (India) Ltd :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 5.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 14.70 टक्के वाढीसह 6.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ISF Ltd :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.57 टक्के वाढीसह 2.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 0.87 टक्के वाढीसह 2.31 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जेमस्टोन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.47 टक्के वाढीसह 1.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 3.24 टक्के वाढीसह 1.91 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 3.61 टक्के वाढीसह 0.86 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आल्प्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 2.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

RO Jewels Ltd :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 4.01 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ईशा मीडिया रिसर्च लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 0.79 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

स्कॅनपॉईंट जिओमॅटिक्स लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मिष्टान फूड्स लिमिटेड :
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 1.44 टक्के घसरणीसह 20.53 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 06 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(470)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x