18 May 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Infosys Share Price | इन्फोसिस सह गुंतवणुकीसाठी टॉप 3 शेअर्स, 200 दिवसांची मुव्हींग ऍव्हरेज प्राईस लेव्हल ओलांडली

Infosys Share Price

Infosys Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74934 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22718 अंकांवर पोहचला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर डिवीज लॅब, सन फार्मा, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. ( इन्फोसिस कंपनी अंश )

निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स तेजीत ट्रेड करत होते. तर निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी निर्देशांक कमजोरीत ट्रेड करत होता. सध्या जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

बालाजी अमीन्स :
या कंपनीचे शेअर्सने आपली 200 दिवसांची 2229.66 रुपये ही मुव्हींग सरासरी किंमत पातळी ओलांडली आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 2298.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Infosys Limited :
या कंपनीचे शेअर्सने आपली 200 दिवसांची 1488 रुपये ही मुव्हींग सरासरी किंमत पातळी ओलांडली आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 1,506.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्सने आपली 200 दिवसांची 336.40 रुपये ही मुव्हींग सरासरी किंमत पातळी ओलांडली आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 338.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 11 April 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x