
Neuland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने काही फार्मा कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. या शेअर्समध्ये Syngene, Neuland आणि Laurus या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात.
तज्ञांच्या मते, CRO आणि CDMO कंपन्यांना जागतिक फार्मा व्हॅल्यू चेनमधील विविधतेचा फायदा होईल. भारतीय फार्मा कंपनीच्या R&D आउटसोर्सिंगमध्ये दुहेरी अंकी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ञांनी या कंपन्याचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Neuland Stock Price:
शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.66 टक्के वाढीसह 6,665 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 9100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 46 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो.
Syngene Stock Price :
शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 749.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 875 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो.
लॉरस लॅब्स :
शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.41 टक्के घसरणीसह 443.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 350 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून देऊ शकतो. भांडवल उभारणीला विलंब झाल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.