19 May 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही आठवड्यापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या वाढीबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील 12 ते 15 महिन्यांत 50 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.42 टक्के घसरणीसह 41.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. हा स्टॉक पुढील काळात 50 रुपये किंमत स्पर्श करेल. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.19 टक्के वाढीसह 41 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 413 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.32 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.92 टक्के मजबूत झाली आहे. तर मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 11 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 26 April 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x