
GTL Infra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली होती. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होण्याच्या एक दिवस आधी, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीचा प्रयत्न केला होता. मात्र मंगळवारी बजेट सादर होताच शेअर बाजारात घसरण सुरू झाली. मात्र शेअर बाजाराच्या या दोन दिवसांच्या अस्थिरतेमध्ये काही शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात मजबूत कामगिरी करू शकतात. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरबद्दल सविस्तर माहिती.
आशिका क्रेडिट कॅपिटल :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 98.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 130.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शिवम केमिकल्स :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 60.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 3.43 टक्के वाढीसह 59.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
NECC :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 42.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 7.14 टक्के वाढीसह 41.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सुपीरियर इंडस्ट्रियल एंटरप्रायझेस लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 56.96 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 82.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आदेशेश्वर मेडीटेक्स :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 27.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 27.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
GTL इन्फ्रालिमिटेड
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के, मंगळवारी 4.95 टक्के तर आज 4.93 टप्पे अप्पर सर्किट हिट करून 2.98 रुपयांवर ट्रेड करत आहेत. मागील एक महिन्यात या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला होता. लवकरच हा शेअर ३.२५ रुपयांची पातळी गाठेल असा स्टॉक टेक्निकल चार्टनुसार अंदाज आहे. मागील 3 दिवसात शेअरने 15 टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.