Vodafone Idea Share Price | Vodafone Idea सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रेटिंग सह टार्गेट प्राईज नोट करा – Marathi News

Vodafone Idea Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या (NSE: IDEA) उच्चांक पातळीवर पोहोचले आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्सची निवड केली आहे.

या शेअर्समध्ये व्होडाफोन आयडिया, एचडीएफसी बँक, पी बी फिनटेक, एनटीपीसी लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची नवीन टारगेट प्राईस. 

व्होडाफोन आयडिया :
सिटी आणि नोमुरा ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 15-17 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.75 टक्के घसरणीसह 10.37 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एचडीएफसी बँक :
मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1900-2010 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 1,732 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पीबी फिनटेक :
CLSA आणि BofA ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1580-1975 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 1,608.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NTPC :
गोल्डमन सॅक्स आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 430-495 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 443 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आयसीआयसीआय बँक :
UBS आणि Citi ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1547-1575 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 1,273.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 30 September 2024 Marathi News.