4 May 2025 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

NTPC Share Price | NTPC शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 34% परतावा - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी कंपनी अंश
  • NTPC शेअर 34% पर्यंत परतावा देऊ शकतो
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
NTPC Share Price

NTPC Share Price | सध्या शेअर मार्केटमधून झटक्यात मल्टिबॅगर परतावा मल्टिबॅगर परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक (NSE: NTPC) करत आहेत. विशेष म्हणजे जर तुम्ही छोटे गुंतवणूकदार असाल तर IPO गुंतवणूक हा अगदी योग्य निर्णय आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)

दरम्यान, याच ऑक्टोबर महिन्यात एनटीपीसी ग्रीन, ह्युंदाई इंडिया आणि स्विगी सारखे बहुचर्चित मोठे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहेत. मात्र ज्या कंपन्यांचे इश्यू येत आहेत, त्याचा कंपन्यांशी संबंधित पूर्वीच लिस्टेड असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.

NTPC शेअर 34% पर्यंत परतावा देऊ शकतो
शेअर मार्केट तज्ज्ञांनी PSU एनटीपीसी शेअर्सबाबत तसे संकेत दिले आहेत. कारण याच महिन्यात एनटीपीसी ग्रीन एनर्जी 10,000 कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करणार आहे असं वृत्त आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, जर तुम्ही या आयपीओमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला शेअर्सचे वाटप होईलच याची खात्री देता येणार नाही. पण जर तुम्ही PSU एनटीपीसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास पुढील 30 दिवसांत जवळपास 34% पर्यंत परतावा मिळू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
जेफरीज इंडिया ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सरकारी कंपनीचा NTPC शेअर सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ’च्या लिस्टिंगमुळे PSU एनटीपीसीच्या शेअर्समध्ये 34 टक्के वाढ होऊ शकते असं जेफरीज इंडिया ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

जेफरीज इंडिया ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांना PSU एनटीपीसी शेअरबद्दल विश्वास आहे की, जर एनटीपीसी ग्रीन एनर्जी IPO सूचीबद्ध झाला तर एनटीपीसी शेअरलाही त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या लिस्टिंगमुळे एनटीपीसीचे शेअर्स किमान 11 टक्क्याने वाढतील. आणि जर सकारात्मक परिस्थिती टिकून राहिली तर NTPC शेअर्स 34% वाढून 580 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असं जेफरीज इंडिया ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

दरम्यान, एनटीपीसी ग्रीन एनर्जी IPO बाबत कंपनी 10,000 कोटी रुपयांचा नवा इश्यू जारी करणार असल्याचे आतापर्यंतच्या कागदपत्रांवरून समोर आले आहे. मात्र कंपनीने अद्याप याची इश्यू प्राइस, ओपनिंग डेट आणि लिस्टिंग डेटबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 05 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या