20 May 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

Pearl Global Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 3 महिन्यात पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज शेअरने 121% परतावा दिला, संयम ठेवणाऱ्यांची बंपर कमाई होतेय

Pearl Global Share Price

Pearl Global Share Price | पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या तीन महिन्यांत पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

मागील सहा महिन्यांत देखील पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 438 रुपयेवरून वाढून 1,404 रुपयेवर पोहचले आहेत. याकाळात पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवारी हा शेअर 3.90% घसरून 1,282 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील दोन वर्षांत पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 358 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 737 टक्के वाढली आहे. या काळात पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 82.50 रुपये या नीचांक किमतीवरून 1600 टक्के वाढली आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून संयम राखला आहे, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत.

2023-24 या चालू वर्षात पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 239 टक्के वाढवले आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरने सर्वाधिक वार्षिक परतावा 2023-24 या वर्षात दिला आहे. पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना 1989 साली झाली होती.

पर्ल ग्लोबल जागतिक ब्रँडची विक्रेता कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना सप्लाय चेन सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये डेनिम, कॅज्युअल वेअर, फॉर्मल वेअर, निट्स, विणलेले आणि बॉटम्स यांसारखे पुरुष, महिला आणि लहान मुलांचे पोशाख सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pearl Global Share Price NSE 25 October 2023.

हॅशटॅग्स

Pearl Global Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x