4 May 2025 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट तेजीत बंद झाला होता. स्टॉक मार्केटचा सेन्सेक्स जवळपास ३०० अंकांच्या तेजीसह बंद (NSE: IDEA) झाला होता. तर निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. तर बँक निफ्टी जोरदार तेजीत होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निर्देशांक 800 अंकांच्या वाढीसह 52,122 च्या वर बंद झाला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

एचएसबीसी ब्रोकरेज फर्म – स्टॉक रेटिंग अपडेट
दरम्यान, मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी हा शेअर 9.05 रुपयांवर होता. मात्र. एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची रेटिंग अपडेट केली आहे. एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

HSBC ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा ऍव्हरेज रेव्हेन्यू पर युझर्स’ (ARPU) आणखी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत ट्रॅफिक हाईक (Traffic Hike) 10 टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

शेअर टार्गेट प्राईस
एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘REDUCE’ रेटिंग दिली आहे. मात्र, एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरची टार्गेट प्राइस ७ रुपयांवरून ७.१० रुपयांपर्यंत वाढवली वाढवली आहे. मात्र व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ही वाढ अगदी अल्प प्रमाणात आहे.

शेअरने दिलेला परतावा
शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.44 टक्के घसरून 9.02 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात हा शेअर 31.44% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 22.65% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 41.41% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर हा शेअर 46.76% घसरला आहे.

कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने 2016 पासून डिव्हीडंड दिलेला नाही. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने २०१६ मध्ये ०.६० रुपये, २०१५ मध्ये ०.६० रुपये, २०१४ मध्ये ०.४० रुपये आणि २०१३ मध्ये ०.३० रुपये डिव्हीडंड दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 19 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या