3 May 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL

BEL Vs HAL Share Price

BEL Vs HAL Share Price | मागील दोन दिवस स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये सुद्धा तेजी दिसून आली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासोबत ब्रोकरेजने टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे.

डिफेन्स कंपनी शेअर्स प्राइस टार्गेट

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते, संरक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या वाढीला खूप संधी असल्याने भविष्यात मोठी वाढ दिसू शकते. डिफेन्स क्षेत्रातील शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीला संधी समजून त्यात अधिक गुंतवणूक करायला हवी असं जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. आगामी काळात संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिल आहे. जेपी मॉर्गनने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी या डिफेन्स शेअर्ससाठी सुद्धा ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर टार्गेट प्राइस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 340 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३४०.५० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १४०.४० रुपये होता. गेल्या १ वर्षात १११ टक्क्यांहून अधिक आणि पाच वर्षांत ७७० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर टार्गेट प्राइस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५१३५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५,६७४.७५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २२६६ रुपये होता. मागील ६ महिन्यांत हा शेअर १४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना १ वर्षात ९२ टक्के परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षांत या शेअरने १०३३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Vs HAL Share Price 27 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या