
IREDA Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील तेजीला ब्रेक (SGX Nifty) लागला आहे. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शुक्रवारी ट्रेडिंग अंती बीएसई सेन्सेक्स 56.74 अंकांनी घसरून 81,709.12 वर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी 50 इंडेक्स 30.60 अंकांनी घसरून 24,677.80 वर बंद झाला होता. दरम्यान, मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत आनंद राठी ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
इरेडा शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 221.18 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 61.50 रुपये होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 59,510 कोटी रुपये आहे.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा लिमिटेड कंपनी शेअरसाठी 265 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते इरेडा लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊ शकतो.
इरेडा शेअरने 252 टक्के परतावा दिला
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरने 8.69% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 5.37% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात इरेडा शेअरने 24.05% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा शेअरने 244.79% परतावा दिला आहे. YTD आधारावर इरेडा शेअरने 111.35% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 252.48% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.