6 May 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

Sealmatic India Share Price | या IPO स्टॉकने घेतली सायलेंट एंट्री, मात्र परतावा पाहून गुंतवणुकदार ही हैराण झाले, स्टॉक डिटेल्स

Sealmatic India Share Price

Sealmatic India Share Price | शेअर बाजारात नुकताच तीन कंपन्यांनी एंट्री केली आहे. या तीन कंपन्यांपैकी एक आहे, ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात सायलेंट एंट्री केली आहे. शेअर बाजारात स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हा स्टॉक अप्पर सर्किटवर पोहचला. त्यानंतर बीएसई इंडेक्समध्ये ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 236.25 रुपये किमतीवर पोहचले होते. ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos IPO Stock Price | Sealmatic India Share Price | Sealmatic India Stock Price)

स्टॉक लिस्टिंग :
‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात 225 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. म्हणजेच कंपनीची लिस्टिंग अतिशय सायलेंट झाली, मात्र काही मिनिटातच स्टॉकची किंमत 236.25 रुपये किंमत पातळीवर पोहोचली होती. आज गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 248.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनीचे IPO तपशील :
1) ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत बँड 220 ते 225 रुपये दरम्यान होती.
2) ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 600 शेअर्स जारी करण्यात आले होते.
3) ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
4) ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचे IPO शेअर ऑलॉटमेंट 24 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते.
5) ‘सीलमॅटिक इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 1 मार्च 2023 रोजी सूचीबद्ध झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sealmatic India Share Price stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

Sealmatic India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x