14 May 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर तेजीत येण्याचे संकेत मिळत आहे. शुक्रवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे अडीच टक्क्यांची वाढ दिसून आली होती आणि आता तो एफ अँड ओ सेगमेंटचाही भाग बनला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमधील वाढती हालचाल लक्षात घेता स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर ब्रेकआऊटच्या पातळीवर ट्रेड करतोय. याचाच अर्थ जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर एका महत्त्वाच्या टेक्निकल पातळीवर पोहोचला आहे, जो आगामी काळात ब्रेकआऊटचे स्पष्ट संकेत देत आहे. जिओ फायनान्शियल शेअर २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या (डीएमए) खाली घसरला होता, पण आता शुक्रवारची क्लोजिंग प्राईस महत्त्वाच्या पातळीच्या आसपास असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जिओ फायनान्शिअल शेअर चार्ट पॅटर्न

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना जिओ फायनान्शिअल शेअर ‘HOLD’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, मोमेंटम इंडिकेटर्स तेजीच्या झोनमध्ये आहे आणि चार्ट पॅटर्ननुसार जिओ फायनान्शिअल शेअर ब्रेकआऊट देऊ शकतो. मात्र, जिओ फायनान्शिअल शेअरने ३४५ रुपयांचा टप्पा ओलांडला तरच नव्या गुंतवणूकदारांनी खरेदी करावी, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

जिओ फायनान्शिअल शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल शेअरसाठी गुंतवणूकदारांना ३३५ रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल शेअर पुढ ३६५ ते ३७५ रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो.

जिओ फायनान्शिअल शेअर परफॉर्मन्स

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी चा शेअर शुक्रवारी जवळपास 0.12 टक्क्यांनी वाढून 338.70 रुपयांवर ट्रेड करत होता. जिओ फायनान्शिअल शेअर सकाळी 337 रुपयांवर उघडला होता, तर मागील बंद किंमत 338 रुपये प्रति शेअर होती. एका दिवसात त्याने 340.70 रुपयांचा उच्चांक गाठला, तर दिवसभरात शेअर 330.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या