वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत: शिवसेना

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून केलेल्या टीकेला शिवसेनेनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेनेनं अमृतांना हाणला आहे.
बांगड्या घातल्या आहेत का? अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. “शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही,” अशा शब्दांमध्ये टीका करणाऱ्या फडणवीस यांच्यासंदर्भात ट्विट करणाऱ्या आदित्य यांना ट्विटवरुन अमृता यांनी टोला लगावला होता. आता त्यावर शिवसेनेकडून पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आले आहे. वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गायनाचा छंद जोपासला नाही, असं म्हणत शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना प्रवक्त्या आणि विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी रिट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांना गायनाच्या छंदावरुन लक्ष्य केलं.
A cocooned worm will never understand the ‘Pun’ of life ! It’s meant to thrive on the glory of the silken life woven for its comfort by its ancestors @AUThackeray ! Proud of ur struggles @Dev_Fadnavis & each and every hardworking member of @BJP4Maharashtra ! https://t.co/wshocfceIa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 26, 2020
प्रबोधनकार, मा. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वारसा लाभलेले श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत; त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे… @ShivSena @ShivsenaComms
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 26, 2020
News English Summery: Are you wearing bangles? Fadnavis’ wife, Amrita Fadnavis, had replied to Aditya Thackeray from Shiv Sena, who had demanded an apology from Fadnavis. Amrita tweeted that Aditya was tweeting about Fadnavis, who criticized the Shiv Sena for saying “we have bangles, not us”. Now, Shiv Sena has once again released commentary on it. Shiv Sena has criticized Amrita Fadnavis for saying that Aditya Thackeray has not kept up with her singing after becoming the elder CM.
Web Title: Story Shivsena gives befitting reply to Amruta Fadnavis over Tweeter.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL