2 May 2024 6:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

लॉकडाउन'मध्ये नैराश्यात भर घालू नका; वाईनशॉप खुली करा

Lock Down, Corona crisis, Bollywood Actor Rishi Kapoor

मुंबई, २८ मार्च: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १६०वर गेली आहे.दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सूट देणार झाली आहे. परिणामी इतर आस्थापनं आणि दुकानं देखील बंद आहेत ज्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश नाही. परिणामी त्यातून सरकारला मोठा अबकारी महसूल मिळवून देणाऱ्या वाईनशॉप्सला देखील वगळण्यात आल्याने अनेकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाउन दरम्यान वेळ कसा घालवायचा या विवंचनेत ते अडकले आहेत.

त्यासंदर्भात बॉलीवूड कलाकार ऋषी कपूर यांनी ट्विट करून सरकारला व्यक्तिगत सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारांना अबकारी पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्याने ग्रासलेल्यांच्या नैराश्यात अजून भर घालू नये आणि वाईनशॉप खुली करावी असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

 

News English Summary: Think. Government should for sometime in the evening open all licensed liquor stores. Don’t get me wrong. Man will be at home only what with all this depression, uncertainty around Cops, doctors, civilians etc..need some release. Black mein to sell ho hi raha hai. State governments desperately need the money from the excise. Frustration should not add up with depression. As it is pee to rahe hain legalize kar do no hypocrisy. My thoughts.

 

News English Title: Story Lock down State governments desperately need the money from the excise but Frustration should not add up with depression says Actor Rishi Kapoor.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x