17 April 2021 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bollywood, Veteran actor Rajiv Kapoor, Passes away

मुंबई, ०९ फेब्रुवारी: आज ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यांना हृदयविकाराचा झटका आला असता भाऊ . रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

News English Summary: Veteran actor Rajiv Kapoor has passed away in old age today. He was 58 years old. He breathed his last at Inlex Hospital in Chembur. His departure has sparked mourning in the film industry. He was the younger brother of Rishi Kapoor and Randhir Kapoor.

News English Title: Bollywood Veteran actor Rajiv Kapoor has passed away news updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x