16 December 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Zaira Wasim Shares First Pic | अभिनेत्री झायरा वसीमने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला | प्रतिक्रियांचा पाऊस

Zaira Wasim Shares First Pic

मुंबई, ०६ ऑक्टोबर | बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री झायरा वसीमने अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गेले कित्येक दिवस झायरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती. नुकताच झायराने तिचा एक खास फोटो शेअर (Zaira Wasim Shares First Pic) केला. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Zaira Wasim Shares First Pic on social media after leaving Bollywood two years before. Zaira Wasim shared her first picture on social media after quitting acting in 2019. The actress had said that acting interfered with her religion. The former actress took to Instagram to post a photo of herself on a bridge :

झायराने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाही. झायराच्या या फोटोला 73 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. या फोटोला झायराने कॅप्शन दिले, ‘द वॉर्म ऑक्टोबर सन’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

चाहत्यांना केली होती सोशल मीडियावरील फोटो डिलीट करण्याची विनंती
गेल्या वर्षी झायराने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिचे फोटो डिलीट करावेत, अशी विनंती केली होती. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘तुम्हा सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानते. मला सर्व माध्यमांमधून तुम्ही प्रेम दिले. पण मी सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी तुमच्या पेज वरचे माझे फोटो डिलीट करावेत’ झायरा सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याने तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. काही नेटकऱ्यांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या.

जून 2019 मध्ये झायराने सोशल मीडियावर पोस्ट करून बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाबद्दल चाहत्यांना सांगितले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी जरी या क्षेत्रात काम करू शकत असले तरी मी हे काम आनंदाने करू शकत नाही.’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Zaira Wasim Shares First Pic on social media after leaving Bollywood two years before.

हॅशटॅग्स

#WasimZaira(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x