कोरोना आपत्ती: देश तिसऱ्या टप्प्याजवळ; चिंता वाढली; सर्व विरोधकांशी फोनवर संपर्क

नवी दिल्ली, ५ एप्रिल: पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूविरोधात सुरु असलेल्या लढाईदरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयातील खात्रीलालक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, बीजेडीचे नवीन पटनाईक, अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांच्याशिवाय दक्षिण भारताील मोठे नेते के चंद्रशेखर राव, एमके स्टॅलिन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.
प्राथमिक टप्प्यात मोदी सरकारने काही विशेष योजना आखून नियोजन न केल्याने आणि सर्व जवाबदारी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपविल्याचा आरोप होऊ लागले आहेत. दरम्यान देशात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसांगणिक वाढतच आहे, तरी समाज माध्यमांवर नको ते मार्केटिंगचे प्रकार सुरु असल्याने विविध स्तरातून टीका देखील सुरु आहे. सध्या तरी अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्सप्रमाणे भारतात स्थिती नाही. मात्र सध्याची स्थिती पाहता देशात देखील तीच स्थिती निर्माण झाल्यास मोदी सरकार विरुद्ध प्रचंड रोष वाढण्याची शक्यता आहे.
कारण देशातील करोनाग्रस्तांची संख्या चार हजारांकडे गेली आहे. काही दिवसांमध्ये भारतात करोना व्हायरस तिसऱ्या स्टेजला जाईल. त्यावेळी काय उपाय योजना केली पाहिजे. कोणती पावले उचलली जाणार, तसेच याबाबत विरोधकांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बाहेर पडून थेट फोनवर विस्ताराने माहिती देत आहेत.
त्यानंतर कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी रणनीति आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी संसदेतील विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलतील. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधान हे ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सभागृहातील विविध पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील ५ किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असतील.
News English Summary: In the fight against the Corona virus, Prime Minister Narendra Modi is trying to win the trust of all. For this, he has been in discussions with leaders of all political parties before the bilateral meeting. Prime Minister Modi on Sunday discussed the Corona virus crisis with a number of opposition leaders, including two former presidents and two former prime ministers.
News English Title: Story PM Modi called ex presidents and many national leaders to discuss Covid19 related issues corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER