फ्रान्समध्ये ११ मे पासून शाळा सुरु करण्याचा विचार; पालक म्हणतात पाठवणार नाही

पॅरिस, २९ एप्रिल: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. वेगवेगळया देशांमध्ये करोना व्हायरस विरोधात लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता फ्रान्समध्ये संशोधन सुरु आहे. निकोटिनमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, फ्रान्समधल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ‘फ्रांस-२४’ या स्थानिक वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली होतं.
दुसरीकडे ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, ICU मध्ये दाखल असलेल्या मुलांमध्ये अशी कित्येक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाला सूज, उलटी आणि डायरिया अशी लक्षणंही समोर आलीत. अशी लक्षणं दिसणाऱ्या मुलांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती, त्यांना थेट ICU मध्येच दाखल करावं लागलं. या सर्वांच्या कोरोना टेस्टही करण्यात आले, त्यापैकी काही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांच्या मते, सर्व वयाच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसू लागलीत. गेले ३ आठवडे अशी प्रकरणं दिसून येत आहेत. NHS शी संंबंधित डॉक्टरांनी याला सध्या इन्फ्लेमेट्री सिंड्रोम म्हटलं आहे. याचा संबंध कोरोनाव्हायरसशी असू शकतो, असंही ते म्हणाले.
जगभरात अशी परिस्थिती उद्भवत असताना फ्रान्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे लोकं जीव गमावत आहेत. मात्र फ्रान्सच्या सरकारने ११ मे पासून ऐच्छिक स्तरावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालकांना कोणतीही जबरदस्ती नसली तरी ५५ टक्के पेक्षा अधिक पालकांनी याला तीव्र विरोध दर्शविला असून, मुलांना शाळेत पाठविणार नाही असं म्हटलं आहे. फ्रांस २४ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.
🇫🇷📚 Meanwhile, schools in #France are set to reopen on a voluntary basis from May 11, but nearly 55% of parents in the country say they don’t want to send their kids back pic.twitter.com/ZynX8uTUsN
— FRANCE 24 English (@France24_en) April 28, 2020
News English Summary: Schools in France are set to reopen on a voluntary basis from May 11 but nearly 55 percent of parents in the country say they do not want to send their kids back to school during covid 19 crisis in the Nation.
News English Title: Story schools in France set to reopen on a voluntary basis but parents do not want to send their kids back to school News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL