4 May 2025 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार - आरोग्यमंत्री

New 650 ambulances, Mumbai, Health Minister Rajesh Tope

मुंबई, १७ जून : खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला ५०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्य सरकार चर्चा करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज जनतेशी संवाद साधला.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधत काही महत्त्वाचे मुद्दे दिल्ली दरबारी मांडले. ज्यामध्ये त्यांनी राज्याची एकंदर परिस्थिती आणि ‘पुन:श्च हरिओम’चे राज्यातील चित्र पंतप्रधानांपुढे ठेवलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या मागण्याही केंद्राकडे केल्या आहेत.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope has informed that the state government has decided to take Rs 2500 from those who go to the laboratory for direct examination without charging Rs 2800. He also said that 650 ambulances will be available in Mumbai in a week.

News English Title: New 650 ambulances will be available in Mumbai in a week said Health Minister Rajesh Tope News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या