14 May 2025 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL
x

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली

Chief Minister Uddhav Thackeray, Called Meeting, At Varsha Bungalow

मुंबई, ९ जुलै : राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन केलं आहे. काही मंत्री ऑनलाईन तर काही वर्षा बंगल्यावर उपस्थित रहाणार असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

या बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, सर्व महत्त्वाच्या विषयांवर आणि खात्यांवर प्रत्येक मंत्र्याशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या बैठकीत करोना आणि लॉकडाउन याबाबत काय चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

 

News English Summary: The state is currently in the throes of a corona. Such political developments have also gained momentum. According to information received, Chief Minister Uddhav Thackeray has called an emergency meeting of Shiv Sena ministers. The Chief Minister has organized this meeting at Varsha Bungalow.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray Called Meeting At Varsha Bungalow News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या