Google भारतात फूड डिलिव्हरी सेवा सुरु करणार

नवी दिल्ली, १८ जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
तसेच मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार असल्याचं वृत्त दिलं आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात होती, मात्र त्यावर अधिकृत घोषणा झाली आहे. त्यानुसार 33,737 कोटो गुंतवणुकीच्या मोबदल्यात Google ला Jio Platform मध्ये ७.७ टक्के भागीदारी हिस्सा मिळणार आहे.
मात्र आता गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत. कंपनीने भारतात फूड डिलिव्हरी सेवेच्या चाचणीलाही सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, google.com ऑर्डर ग्राहकांना ऑर्डर आणि पेमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. सध्या गुगलतर्फे मेन्यू, किंमत आणि अन्य बाबींवर विचार करण्यात येत आहे.
अमेरिकेत सध्या गुगलची खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरू आहे. व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटच्या मदतीने ग्राहकांना ऑर्डर करण्याचा ऑप्शन देण्यात येत आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवेमध्ये गुगलचा प्रवेश गेमचेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तसेच गुगलमुळे स्वीगी आणि झोमॅटोला तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे.
News English Summary: Customers will soon be able to order home delivery of food from Google. The company has also started testing food delivery services in India. According to the information received, google.com order customers will be able to place orders and payments.
News English Title: Google Is The Latest Food Delivery Player In India Plans To Take On Swiggy Zomato News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL