29 April 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

UPSC Prelims 2020, UPSC Prelims 2020 Civil services exam, postponement, Supreme Court

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर : यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Prelims 2020) लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी झालेल्या सुनावणीत फेटाळली. परिणामी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार, येत्या रविवारी ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील व्ही. के. शुक्ला यांनी केली होती. मात्र ‘यूपीएससीने परीक्षेच्या वेळी कोणकोणती आरोग्यविषयक खबरदारी घेणार त्याबाबत कोर्टाला सविस्तर माहिती सादर केली आहे. तुम्हाला अधिक खबरदारी हवी असेल तर त्याविषयी युक्तीवाद करा. पण काहीजण परीक्षा देऊ शकणार नाहीत, म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी तुम्हाला करता येणार नाही,’ असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगितले.

 

News English Summary: The government’s top recruitment body Union Public Service Commission (UPSC) has already incurred expenses of over Rs 50 crore for conducting the Civil Services (Preliminary) Examination 2020 scheduled for October 4, and any further delay would result in a huge loss to the public exchequer, an affidavit filed by the Commission in the Supreme Court on Tuesday.

News English Title: UPSC Prelims 2020 Supreme Court dismisses plea seeking civil services exam postponement Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x