3 May 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

VIDEO | चक्क डॉग रोबोट चालवत आहे त्याची रिक्षा

Robot Dog, pulling a rickshaw

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर : पूर्वीच्या काळी घोडागाडी किंवा गाढव घेऊन काही ठिकाणी खास प्रजातीचे श्वान गाडी ओढण्यासाठी तयार केले जात होते. बदलत्या काळानुसार या गोष्टी मागे पडल्या आणि चारचाकी गाड्या पेट्रोल-डिझेल CNG वर चालणाऱ्या गाड्या आल्या. बदलत्या काळानुसार आता रोबोट देखील हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयात मदत करण्यासाठी एकीकडे रोबोट तयार केले जात असतानाचा टांगा चालवण्यासाठी देखील रोबोटचा वापर केला जात असल्याचा एका व्हिडीओ समोर आला आहे.

टांग्यासारखं दिसणारी ही रिक्षा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता रोबोट चालवत आहे. या रोबोटच्या मदतीनं रिक्षा चालताना दिसत आहे. अनेक युझर्सनी ही भविष्यातली रिक्षा असाही उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याला रोबोट रिक्षा असंही म्हटलं आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा:

 

News English Summary: If you’ve recently been around the Internet, you may have seen the videos of the robot dogs called Spot. From strolling down a road to managing a flock of sheep, the clips are many. Now there’s a latest addition to that list. It’s a video which shows a dog robot pulling a rickshaw.IAS officer Supriya Sahu took to Twitter to share the video which has now created quite a buzz among people. The original longer version of the clip was posted back in February on special effect designer Adam Savage’s official YouTube channel.

News English Title: Robot Dog pulling a rickshaw watch video News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या