7 May 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

फटाके फोडण्यास बीएमसीची बंदी | पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आहे सूट...

Ban on Firecrackers, Mumbai, Lakshmi Pujan, BMC Guidelines

मुंबई, ९ नोव्हेंबर: मुंबईत शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेने ((Mumbai Municipal Corporation Ban Firecrackers during Diwali Festival) बंदी घातली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर पत्रकानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फोडण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. कुठल्याही हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, खासगी म्हणजेच फक्त घराच्या, इमारतीच्या आवारात १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके (Permission is granted only during Laxmi Pujan Day) फोडता येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं (BMC) दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation (MMC) Ban firecrackers during Diwali Festival has been banned in Mumbai. Mumbai Municipal Corporation has issued an official circular in this regard. According to the leaflet, large explosions in public places in the city are strictly prohibited. Firecrackers are banned in the premises of any hotel, club, gymkhana, institution, ground. Also, mild firecrackers (Permission is granted only during Laxmi Pujan Day) on the day of Laxmi Pujan on November 14 in the premises of a private house or building.

News English Title: Ban on Firecrackers In Mumbai Except For Lakshmi Pujan BMC New Guidelines For Diwali News updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x