29 April 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

धन्यवाद सुप्रीम कोर्ट | आम्ही सर्व आज शिकलो की 'युपी सरकार' हे राज्य सरकार नाही

Supreme court, bail, Arnab Goswami, RTI activist Saket Gokhale

मुंबई, ११ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची लवकरच तळोजा कारागृहातून सुटका होईल.

विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या इतर दोन आरोपींना सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केलं.

सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना विचारलं की, अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांना पोलीस कोठडीच घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे का? चंद्रचूड यांनी विचारलं की, गोस्वामीवर पैसे थकवल्याचा आरोप आहे. तसेच कुणी आत्महत्या केलीय तर तो अपहरणाचा गुन्हा आहे का?

दरम्यान, सर्वोच्च न्यालयाच्या या निर्णयानंतर आरटीआय अधिकारी साकेत गोखले यांनी या संदर्भात एक ट्विट करत उत्तर प्रदेशातील हाथरास सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर योगी सरकारने प्रसार माध्यमांची केलेली गळचेपी यावरून अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अर्णब गोस्वामींच्या जामीनानंतर साकेत गोखले यांनी ट्विट केलं आहे की, “धन्यवाद सर्वोच्च न्यायालय, आम्ही सर्वजण आज शिकलो की उत्तर प्रदेश सरकार हे राज्य सरकार नाही.’

 

News English Summary: Following the Supreme Court’s decision, RTI official Saket Gokhale tweeted about the mass rape of Hathras in Uttar Pradesh and the subsequent strangulation of the media by the Yogi government. After Arnab Goswami’s bail, Saket Gokhale tweeted, “Thank you Supreme Court, we all learned today that the Uttar Pradesh government is not a state government.”

News English Title: After Supreme court bail to Arnab Goswami RTI activist Saket Gokhale twit about Hathras Gang Rape News updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x