8 May 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

रश्मी ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे लक्ष | आशर प्रोजेक्ट्स डीएम'मध्ये आदित्य ठाकरे पार्टनर - सोमैया

Kirit Somaiya, Aaditya Thackeray, Ajay Ashar Projects DM LLP

मुंबई, १९ नोव्हेंबर: अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप केले होते. मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले होते की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे.

मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी याबाबत मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी सुमोटो अधिकारातंर्गत तपास करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार हे आश्वासन दिले होते, ते मी पाळले असं म्हणाले होते.

मात्र आता रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्यानंतर किरीट सोमैया यांनी पर्यावरण आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद जाईल अशाच प्रकारे लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जत जमिनीबाबत चुकीची माहिती दिली. आदित्य ठाकरे हिबीस्कस फूड एलएलपी आणि अजय आशर प्रोजेक्ट्समधील बिल्डरसह भागीदार असलेल्या एलिओरा सौर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार राहिले’ असं ट्विट करताना दोन कागदपत्र देखील ट्विट केली आहेत.

 

News English Summary: CM Udhhav Thackeray gave false information of Karjat Land Holdings in election affidavit Aditya Thackeray remained designated partner in Hibiscus Food LLP & Eliora Solar LLP after becoming Minister “Office of Profit” Thackeray’s Partner with Builder in Ajay Ashar Projects DM LLP said BJP Former MP Kirit Somaiya.

News English Title: Kirit Somaiya allegations on Aaditya Thackeray over partner in Ajay Ashar Projects DM LLP News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x