19 April 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Paras Defence and Space Technologies IPO | या कंपनीच्या IPO'चा शेअर बाजारात धमाका

Paras Defence and Space Technologies IPO

मुंबई , ०२ ऑक्टोबर | गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, अनेकविध कंपन्यांचे IPO सादर होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. यातच आता संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या (Paras Defence and Space Technologies IPO) कंपनीने शुक्रवारी बाजारात जोरदार एंट्री घेतली. एकीकडे बाजारात घसरण होत असताना पारस डिफेन्सच्या शेअर दमदार कामगिरी करत हीट ठरला आहे.

Paras Defence and Space Technologies IPO. Paras Defence and Space Technologies stock made a stellar listing on the stock exchanges today. Shares of Paras Defence and Space Technologies opened for trading at Rs 475 apiece, up 171.43% or Rs 300 per share from the issue price of 175 per share. On listing :

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा शेअर ४७५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. समभाग विक्री योजनेसाठी कंपनीने प्रती शेअर १७५ रुपये किंमत ठरवली होती. या कंपनीचा आयपीओ ३०४ पटीने सबस्क्राइब झाला. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा ११३ पटीने सबस्क्राइब झाला होता. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रिला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला.

पारस डिफेन्सच्या शेअरमध्ये तेजी:
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मार्केटमध्ये पारस डिफेन्सच्या शेअरचा भाव २२० ते २३० रुपये इतका होता. त्यामुळे प्रत्यक्ष भांडवली बाजारात शेअरची दमदार नोंदणी होणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार, कंपनीच्या शेअरने तशीच कामगिरी केली. शुक्रवारी पारस डिफेन्सचा शेअर बीएसईवर ४७५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर या शेअरची ४६९ रुपयांवर नोंदणी झाली. १६८ टक्के वाढीव किमतीत त्याची नोंद झाली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Paras Defence and Space Technologies IPO made bumper listing in share market.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x