14 December 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Vinny Overseas Share Price | अल्पावधीत शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

Vinny Overseas Share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आणखी एक भेट देण्याची तयारी करत आहे. एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयांनी वाढवून 218.85 रुपयांवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 447% पडता व कमावला होता. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, ज्यात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी नुकतेच 13:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स घोषणा :
कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती सादर केली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कंपनीच्या आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 10 शेअर्सवर 13 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. याशिवाय कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्यास मान्यता दिली आहे.

शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी विनी ओव्हरसीज कंपनीचे शेअर 2.35 टक्के वाढीसह 222.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विनी ओव्हरसीज लिमिटेड हा एक SME IPO स्टॉक असून तो 28 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 64.30 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price 543670 stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x