3 May 2025 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Job Alert | BECIL Recruitment 2020 | ७२७ जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2020, Notification released, free job alert

मुंबई, १४ डिसेंबर: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत ७२७ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर 2020 आहे.

Applications are invited for 727 posts under Broadcast Engineering Consultant India Limited. Eligible and interested candidates for the post are required to apply online. The last date to apply is December 26, 2020.

पदाचे नाव आणि पद संख्या

ग्रुप C – 477

ग्रुप B – 250

शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण : भोपाळ (मध्य प्रदेश). BECIL Recruitment 2020

अर्ज कसा कराल: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ डिसेंबर 2020

मुख्य जाहिरात: येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करा: येथे क्लीक करा

 

News English Summary: Applications are invited for 727 posts under Broadcast Engineering Consultant India Limited. Eligible and interested candidates for the post are required to apply online. The last date to apply is December 26, 2020.

News English Title: BECIL Recruitment 2020 for 727 posts notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या