29 April 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

दादरमध्ये शून्य | तर धारावीत कोरोनाचा केवळ एक रुग्ण - मुंबई महापालिका

BMC, Corona virus, Dharavi and Dadar

मुंबई, २७ डिसेंबर: मुंबई शहरातील दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असलेल्या धारावी येथे आज कोरोना व्हायरस संक्रमित केवळ एक रुग्ण आढळला. तर दादर येथे आज कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई महापालिकेने आज (26 डिसेंबर 2020) सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात मंबईमध्ये 463 रुग्ण बरे झाले. आता सध्या मुंबईत 8279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (BMC Corona virus updates in Dharavi and Dadar part of Mumbai)

मुंबई महापालिकेने माहिती देताना पुढे सांगितले की, मुंबई शहरातून आजअखेर 2,70,135 जण कोरोनावरील उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले. मुंबई शहरामध्ये कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे सरासरी प्रमाण हे 93% इतके राहिले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या दुप्पटीचा वेग 363 दिवसांवर पोहोचला आहे. तर कोविड वाढीचा दर 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत 0.21% इतका राहिला आहे.

सध्या राज्यात ५८ हजार ९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत१८ लाख ७ हजार ८२४ जणांनी करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Today, only one patient infected with the corona virus was found in Dharavi, a densely populated area of Mumbai. No corona patient was found in Dadar today, Mumbai Municipal Corporation has informed. According to the data provided by Mumbai Municipal Corporation till 6 pm today (December 26, 2020), 463 patients have been cured in Mumbai in the last 24 hours. At present 8279 patients are undergoing treatment in Mumbai.

News English Title: BMC Corona virus updates in Dharavi and Dadar part of Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x