4 May 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पंतप्रधानांविरोधात ट्विट करणं अभिनेत्रीला भोवणार | भाजपकडून पोलिसांत तक्रार दाखल

Tamilnadu BJP party, files case, actress Oviya Helen

चेन्नई, १७ फेब्रुवारी: ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अजून एक खुलासा केला. दिल्ली पोलिसांनी सांगितलं, की ग्रेटानं जेव्हा शेतकरी आंदोलनाबाबतची टूलकिट ट्विट केली, त्याच्यानतर लगोलग दिशानं तिला Whatsapp मेसेज केला होता.

यात दिशा ग्रेटाला म्हणाली होती, की या टूलकिटला ट्विट करू नकोस कारण यात सगळ्यांची नावं आहेत. सोबतच दिल्लीच्या एका कोर्टानं दिशा रवी हिला गरम कपडे, मास्क आणि पुस्तकं सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. शिवाय दिशाला आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संवादाचीही परवानगी दिली आहे. तिला एफआयआरची प्रत आणि कारवाईबाबतची दुसरी कागदपत्रंही मिळवता येतील.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करणं एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडणार आहे. ओविया हेलेनच्या असं या अभिनेत्रीचं नाव असून ती दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी ओविया हेलेनने नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. पण आता ओवियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तामिळनाडू भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव डी अ‍ॅलेक्सिस सुधाकर यांनी ओवियाविरूद्ध पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या अभिनेत्रीविरोधात कारवाई करावी अशी मागणी सुधाकर यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी ओविया हेलेन यांच्या ट्वीटमागील हेतूचा पोलिसांनी शोध घ्यावा असंही म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा दावा केला आहे.

 

News English Summary: Tweeting against Prime Minister Narendra Modi will cost an actress dearly. The actress is named after Ovia Helen and is a well-known actress in Southern films. A few days back, Ovia Helen had made an offensive tweet against Narendra Modi. But now Ovia’s difficulty is likely to increase further. It is learned that a complaint has been lodged with the police in this regard.

News English Title: Tamilnadu BJP party files case against actress Oviya Helen news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x