3 May 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी

Special Recipe, Kaju Kulfi

मुंबई, १७ फेब्रुवारी: दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.

साहित्य:
दीड लीटर साय असलेलं दूध, ५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम काजू

कृती:

  • दूध मंद आचेवर आटवून घ्या. दूधाचं प्रमाण अर्ध होईपर्यंत आटवून घ्या. दूध आटलं की त्यात साखर टाकून ती वितळेपर्यंत ढवळून घ्या.
  • काजूचे पातळ आणि लहान तुकडे करुन घ्या.
  • दूधाच्या मिश्रणात काजू टाका. हे पूर्ण मिश्रण हँड बिटरनं फेटून घ्या. जोपर्यंत मिश्रण चांगलं हलकं आणि एकजीव होत नाही तोपर्यंत ते एकजीव करा.
  • हे मिश्रण नंतर कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून काही तासांसाठी फ्रिझरमध्ये ठेवा. त्यानंतर गारेगार काजूची कुल्फी सर्व्ह करा.

 

News English Summary: If you want to do something for the guests who come to your house, try making cashew nuts. Quickly learn the recipe of kulfi in a very simple way. This recipe is just as easy and tasty to make.

News English Title: Special Recipe dish Kaju Kulfi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x