27 April 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Sarkari Naukri | DFCCIL मध्ये 1099 पदांसाठी भरती | मुंबई-नागपूर कार्यालय

DFCCIL Recruitment 2021, Notification released, free job alert

मुंबई, ०३ मार्च: DFCCIL Recruitment 2021, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 1099 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

DFCCIL Recruitment 2021. Dedicated Freight Corridor Corporation of India Limited is inviting applications from eligible candidates to fill up a total of 1099 vacancies for the posts of Junior Manager, Executive, Junior Executive. The application has to be done offline. The deadline to apply is April 15, 2021.

  • पदाचे नाव – कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी
  • पद संख्या – 1099 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
  • मुलाखतीचा पत्ता – जेटी जनरल मॅनेजर / एचआर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (डीएफसीसीआयएलआय, स्टॅन फ्लोर, सुप्रीम कोर्ट मेट्रो
  • स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 11OOO1
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com

 

News English Summary: DFCCIL Recruitment 2021. Dedicated Freight Corridor Corporation of India Limited is inviting applications from eligible candidates to fill up a total of 1099 vacancies for the posts of Junior Manager, Executive, Junior Executive. The application has to be done offline. The deadline to apply is April 15, 2021.

News English Title: DFCCIL Recruitment 2021 for 1099 post notification released free job alert news updates.

 

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x