Health First | अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा
मुंबई, ०३ मार्च: दैनंदिन बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किंवा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले. प्राचीन काळापासून स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते. (Ashwagandha cures many diseases as per Ayurweda health article)
या वनस्पतीची मुळे, बिया, पाने, फळे सर्वच घटक उपयुक्त आहेत. लघवी साफ होण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. मानसिक तणाव कमी व्हावा, शिवाय जोम, उत्साह आणि शक्ती वाढीस लागावी यासाठी अश्वगंधा वनस्पतींपासून आयुर्वेदाने अनेक उपयुक्त औषधे तयार केली आहेत. पुरुषांचा जोम वाढविण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. (The roots, seeds, leaves and fruits of this plant are all useful)
- विशेष म्हणजे अश्वगंधाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे, ही एक चमत्कारिक औषधी वनस्पती आहे जे बऱ्याच रोगांवर उपचार करण्यात प्रभावी मानली आहे. चला तर मग अश्वगंधांचे चमत्कारिक गुणधर्म जाणून घेऊ या.
- अश्वगंधा चमत्कारिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात ह्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ह्याच्या मुळा आणि पानांपासून औषधे बनवतात.
- तणाव, काळजी, थकवा, झोपेची कमतरता सारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचा उपचार अश्वगन्धाने करतात.हे तणाव देणारे कॉर्टिसॉल ची पातळी कमी करण्यात उपयुक्त आहे.
- जर एखादा नैराश्याने वेढलेला आहे तर त्यावर उपचार करणे अश्वगंधाने शक्य आहे.
- यामध्ये अँटी इंफ्लामेंट्री आणि अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असतात जे संसर्गापासून वाचवतात. तसेच हे हृदयाला निरोगी ठेवण्यात देखील मदत करतात.
- अश्वगंधा कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार हे केमोथेरपीने होणारे दुष्परिणाम कमी करतात.
- असे मानले जाते की ह्याचे मूळ वाटून जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून निघते.
- या व्यतिरिक्त हे रोग प्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
- असे मानले जाते की त्वचेच्या रोगाला दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचे आजार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
महत्वाची टीप: जर तुम्ही रोज औषधे घेत असाल किंवा गरोदर असाल, तर कृपया आधी डॉक्टरांच्या सल्ला आणि नंतर निर्णय घ्या.
News English Summary: In the daily market, there are white sticks called Askand or Ashwagandha, which are about the length of a finger and are as thick as the fingers of a small child. They are called Askand or Ashwagandha. Its fresh value smells as bad as horse urine. Hence the name Ashwagandha. Ashwagandha has been used since ancient times to keep memories fresh.
News English Title: Ashwagandha cures many diseases as per Ayurweda health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या